Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Entertainment
  • नेहा शर्मा, आयेशा शर्मा Revealing Dress मध्ये बांद्रात दिसल्या, बघा PHOTOS

नेहा शर्मा, आयेशा शर्मा Revealing Dress मध्ये बांद्रात दिसल्या, बघा PHOTOS

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा बांद्रा येथील एक जिमबाहेर शुक्रवारी सकाळी दिसल्या. यावेळी त्या अतिशय फ्रेश दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावर एक वेगळेच तेज होते.

Vijay Lad | Updated : May 16 2025, 04:38 PM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
19
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा

नेहा शर्मा (जन्म:२१ नोव्हेंबर १९८७) ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहेत.[१] शर्माने तेलगू चित्रपट चिरुथा (२००६) द्वारे अभिनयाची सुरुवात केली आणि क्रुकद्वारे हिंदी चित्रपटात पदार्पण केले. सेमी-हिट क्या सुपर कूल है हम चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.

29
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा

त्यानंतर शर्मा यांनी यमला पगला दीवाना 2 (२०१३), सोलो (२०१७) आणि तान्हाजी (२०२०) सह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या. इस २०२० मध्ये 'इल्लीगल' मालिकेद्वारे त्यांनी वेब दुनियेत पदार्पण केले आणि कृती या लघुपटात मुख्य भूमिका साकारली होती.

Related Articles

मुंबईकर मलायका ते उर्वशी रौतेला, मुंबईत हे बॉलिवूड सेलिब्रेटी कुठे दिसले, पाहा PHOTOS
मुंबईकर मलायका ते उर्वशी रौतेला, मुंबईत हे बॉलिवूड सेलिब्रेटी कुठे दिसले, पाहा PHOTOS
बॉलिवूड अभिनेत्रींच्या Gold Jewellery डिझाइन्स, लग्नसोहळ्यात खुलेल लूक
बॉलिवूड अभिनेत्रींच्या Gold Jewellery डिझाइन्स, लग्नसोहळ्यात खुलेल लूक
39
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा

आयशा शर्मा (Aisha Sharma) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती मुख्यतः हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करते. आयशा शर्मा ही अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. आयशा 'सत्यमेव जयते' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती, जिथे तिने जॉन अब्राहमसोबत काम केले.

49
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा

59
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा

69
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा

79
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा

89
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा

99
Asianet Image
Image Credit : Asianet News

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा शर्मा आणि नेहा शर्मा

Vijay Lad
About the Author
Vijay Lad
Recommended Stories
Top Stories