खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, राज ठाकरे यांच्याबाबत गोपनिय माहिती पुढे आली आहे.
नागपूर येथील महिला आणि तिची मुलगा लडाखला फिरायला गेले होते. या दरम्यान दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गुप्तचर संस्थाही या कामी मदत करत आहेत.
केलर आणि नादिर या दोन कारवायांची माहिती भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
सामंथा बॉलिवूड दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या प्रेमात असल्याच्या आणि दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर सामंथाच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे.
जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते पाहूया.
डासांमुळे अनेक आजार होतात. साचलेल्या पाण्यात डास अंडी घालून पसरतात. त्यामुळे घरात पाणी साचू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. डासांचा त्रास कमी करण्यासाठी घरात ही झाडे लावा.
ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याने, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा प्रभावीपणे मुकाबला भारत करू शकले. या पार्श्वभूमीवर, भारताच्या शस्त्रास्त्रांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर १५ ब्रह्मोस डागले होते. त्यातच पाकिस्तानची धुळधाण झाली.
आज १६ मे रोजी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर २००० रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी मोठी बचत करण्याची आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात २२-२४ कॅरेट सोन्याचा दर काय आहे...