आज सोमवारी उपवासाला तयार करा साबुदाण्याच्या १० झणझणीत रेसिपी
May 19 2025, 07:15 AM ISTउपवासात बनवण्यासाठी साबुदाण्याच्या १० प्रकारच्या रेसिपी जसे की खिचडी, वडा, खीर, थालीपीठ, टिक्की, डोसा, उपमा, लाडू, पॅनकेक्स आणि पापड. या सोप्या आणि झटपट रेसिपी नक्की ट्राय करा.