Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
राष्ट्रीय बातम्या
राष्ट्रीय बातम्या
Stay updated with the latest happenings across India. 'राष्ट्रीय बातम्या' brings you top stories, breaking news, and in-depth analysis from every corner of the nation.
All
111 NEWS
10 PHOTOS
4 WEBSTORIESS
125 Stories
लग्नाच्या वेळी प्रियकराचा आला फोन, वधूने मंगलाष्टका पडण्यापूर्वी मोडले लग्न
May 23 2025, 01:21 PM IST
लग्न जवळ आले असतानाच नवरीने लग्न करण्यास नकार दिल्याची घटना कर्नाटकातील हासनात घडली आहे. अखेरच्या क्षणी लग्न मोडले गेले. वधूच्या पालकांनी अश्रू ढाळले, तर वराच्या डोळ्यांत पाणी आले.
भारतीय प्रवाशांचा जीव धोक्यात असतानाही पाकिस्तानचा आडमुठेपणा, वैमानिकाची विनंती फेटाळली
May 23 2025, 12:04 PM IST
प्रवासादरम्यान विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असताना, प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी इंडिगोच्या पायलटने पाकिस्तानला विनंती केली. मात्र, पाकिस्तानने ही विनंती फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटकच्या आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगतील पूरस्थिती
May 23 2025, 11:55 AM IST
कर्नाटकातील आलमट्टी धरणामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली परिसरात पूर येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला वाराणसीतून अटक, भारतातील अनेक स्थळांचे पाठविले फोटो
May 22 2025, 07:39 PM IST
उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (यूपी एटीएस) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वाराणसी येथील एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर संवेदनशील माहिती परदेशी एजंटसोबत शेअर करण्याचा आरोप आहे.
Fact Check : सोनू निगम नव्हे सोनू निगम सिंह, कन्नड भाषेवरुन पुन्हा वाद उफाळला
May 22 2025, 01:48 PM IST
सोनू निगम यांच्या नावाने व्हायरल झालेल्या ट्विट्समुळे मीडियामध्ये खळबळ उडाली आहे, पण खरी गोष्ट वेगळीच आहे. वकील सोनू निगम सिंह यांनी तेजस्वी सूर्यांवर निशाणा साधला आहे.
Indore Girl Beats BF इंदोरमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची पॅन्ट काढून चपलांनी मारले
May 22 2025, 09:56 AM IST
इंदोरच्या रस्त्यावर एका मुलीने आपल्या प्रियकराला चपलांनी मारहाण केली, पँटही काढून टाकली! कारण होतं दुसऱ्या मुलीसोबत त्याचं भेटणं. व्हिडिओ व्हायरल होताच सगळेच थक्क झाले. पण ही गोष्ट जितकी दिसते तितकी साधी नाहीये…
Delhi Srinagar Flight Turbulence आकाशात इंडिगो विमानावर गारपीट, प्रवाशांच्या अंगावर उभा राहिला काटा
May 22 2025, 08:53 AM IST
दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमानाला हवाई थरकापाचा सामना करावा लागला. या थरकापामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विमानाने आपत्कालीन लँडिंग केले आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
सनदी अधिकारी, दिल्लीचे माजी CM अरविंद केजरीवाल यांचा मुलगा एवढा शिकलाय
May 21 2025, 07:52 PM IST
अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित केजरीवाल काय करतो? जाणून घ्या पुलकित केजरीवालचे शिक्षण, आयआयटी-जेईई रँक, शाळा, महाविद्यालय, करिअर आणि आयुष्यातील रंजक गोष्टी.
VIDEO : ''मी कन्नड बोलणार नाही..'' असं म्हणणाऱ्या बँक मॅनेजरची तत्काळ हकालपट्टी, CM सिद्धरामय्या संतापले
May 21 2025, 05:35 PM IST
बंगळुरुच्या बाहेरील एसबीआय शाखेच्या मॅनेजरला कन्नड बोलण्यास नकार दिल्याने बदलीची शिक्षा देण्यात आली आहे. हिंदी बोलण्याचा आग्रह धरण्याची घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरी गेली.
बंगळुरुमध्ये रेल्वे रुळांशेजारी सुटकेसमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, ओळख पटविण्याचे काम सुरु
May 21 2025, 04:59 PM IST
बंगळुरुतील रेल्वे पुलाजवळ बुधवारी एक फाटलेली निळी सुटकेस सापडली. या सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह भरलेला होता, ज्याचा खून झाल्याचा संशय आहे.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
next >
Top Stories