Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
राष्ट्रीय बातम्या
राष्ट्रीय बातम्या
Stay updated with the latest happenings across India. 'राष्ट्रीय बातम्या' brings you top stories, breaking news, and in-depth analysis from every corner of the nation.
All
112 NEWS
10 PHOTOS
4 WEBSTORIESS
126 Stories
“सर्वकाही गमावलं तरी काही फरक पडत नाही, पण प्रेम गमावलं तर खूप दुःख होतं” असं म्हणत गुजरातच्या मॉडेलचे आत्महत्या
Jun 09 2025, 08:30 AM IST
“आज मला जाणवलं की मी तुमच्यासाठी काहीच नाही” ही २३ वर्षीय मॉडेल अंजली वर्मोराची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.
राणेंनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना ऑन दी स्पॉट केले सस्पेंड, निर्णयाला तात्पूरती स्थगिती
Jun 08 2025, 03:49 PM IST
डॉक्टर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर झालेली कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Bengaluru Stampede पोटच्या पोराला पुरल्यावर वडीलांनी फोडला टाहो, हा VIDEO तुमचे काळीज पिळवटून टाकेल
Jun 08 2025, 08:50 AM IST
बंगळुरू स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या वडिलांचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अंत्यसंस्कारानंतर वडील मुलाच्या कबरीवर रडत असल्याचे दिसून आले.
Eid Ul Adha 2025 गाझियाबादमध्ये केक कापून बकरी ईद साजरी, सुरु केली अनोखी परंपरा!
Jun 07 2025, 07:43 PM IST
गाझियाबादच्या लोणीमध्ये मुस्लिम समाजाने केक कापून बकरीद साजरी केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आमदाराच्या आवाहनावरून प्रतीकात्मक कुर्बानी देऊन पर्यावरणपूरक सण साजरा करण्यात आला.
बंगळुरुत रेल्वे रुळांवर सुटकेसमध्ये सापडला होता मृतदेह, ओळख पटविण्यात पोलिसांना यश
Jun 07 2025, 03:36 PM IST
बंगळुरूजवळ एका सूटकेसमध्ये १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. या गुन्ह्याप्रकरणी बिहारमध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे. १० वीच्या विद्यार्थिनीला तिच्या गावातून फूस लावून खून केल्याचा आरोप आहे.
2050 मध्ये भारत असेल सर्वाधिक मुस्लिम असलेला देश, इंडोनेशियालाही टाकेल मागे
Jun 07 2025, 02:55 PM IST
२०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्येचा देश बनेल का? प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासात भारतातील लोकसंख्या वाढ, प्रजनन दरातील घट आणि संभाव्य सामाजिक परिणामांचे विश्लेषण केले आहे.
अयोध्येच्या राम मंदिरात 45 किलो सोने वापरले, आतापर्यंत बांधकामावर 2150 कोटी खर्च
Jun 07 2025, 02:18 PM IST
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात ४५ किलो शुद्ध सोने वापरण्यात आले आहे. ₹५० कोटींची सोन्याची दारे आहेत. पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन करण्यात आला असून, सार्वजनिक प्रवेश सध्या मर्यादित आहे.
VIDEO पत्नीने पतीला प्रेयसीसोबत अय्याशी करताना पकडले रंगेहाथ, घातला धिंगाणा
Jun 07 2025, 12:07 PM IST
पतीची फसवणूक उघड: मेरठमध्ये एका पत्नीने आपल्या पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोकांना धक्का बसला आहे.
महाराष्ट्राची सुनबाई, UPSC टॉपर टीना डाबींनी शहर स्वच्छतेसाठी हातात घेतला झाडू
Jun 07 2025, 10:05 AM IST
यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ केले. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, एनसीसीचे कॅडेट्सही होते. डाबी यांच्या सोबत महापालिका आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
PM Modi यांची कॅनडाचे नवीन पंतप्रधान Mark Carney सोबत बातचित, G7 Summit साठी मिळाले निमंत्रण
Jun 06 2025, 07:38 PM IST
कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शुक्रवारी टेलिफोनवर चर्चा झाली. पंतप्रधान कार्नी यांनी मोदींना G7 समिटसाठी आमंत्रित केले.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
next >
Top Stories