Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
राष्ट्रीय बातम्या
राष्ट्रीय बातम्या
Stay updated with the latest happenings across India. 'राष्ट्रीय बातम्या' brings you top stories, breaking news, and in-depth analysis from every corner of the nation.
All
111 NEWS
10 PHOTOS
4 WEBSTORIESS
125 Stories
VIDEO : धावत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक, कंडक्टरने वाचवले 35 प्रवाशांचे प्राण
May 29 2025, 09:11 PM IST
चालकांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढत असून, बस प्रवासही भयावह बनत चालला आहे. आता आणखी एका घटनेत वाहन चालवतानाच चालकाचा मृत्यू झाला आहे!
चक्क 3 बायका अन् फजिती आयका, 9 मुलांची देखभाल करण्यासाठी ''तो'' झाला चोर
May 29 2025, 06:49 PM IST
बंगलुरुमध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीला, ज्याच्या तीन पत्नी आणि नऊ मुले आहेत, त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याचे दर
May 29 2025, 06:39 PM IST
आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुरुवार, २९ मे रोजी मुंबईपासून ते उत्तर प्रदेश-बिहारपर्यंत सोने स्वस्त झाले आहे. ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया आज तुमच्या शहरात सोन्याचा दर काय आहे.
Maharana Pratap Jayanti : कोण आहे त्यांची वंशज, अब्जाधीश असतानाही जगते सिंपल Life
May 29 2025, 06:22 PM IST
मेवाड राजघराण्याच्या राजकुमारी पद्मजा, महाराणा प्रतापांच्या वंशज असूनही, अब्जावधींच्या मालकिन असतानाही साधे जीवन जगतात. अमेरिकेत स्थायिक असूनही, त्या मेवाडचा वारसा जगभर पोहोचवत आहेत.
Big B यांनी अयोध्येत खरेदी केली 40 कोटींची प्रॉपर्टी, यापूर्वीही तिनदा केलीये गुंतवणूक
May 29 2025, 03:02 PM IST
बिग बींनी अयोध्येत आणखी एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे, ज्याची किंमत ४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही जमीन २५,००० चौरस फुटांमध्ये पसरलेली आहे.
नाना पाटेकरांनी राजामौली यांचा 1000 कोटींचा चित्रपट नाकारला, 15 दिवसांसाठी मिळाले असते 20 कोटी
May 29 2025, 02:53 PM IST
नाना पाटेकर यांनी एस.एस. राजामौली यांचा चित्रपट नाकारला: दिग्दर्शक एस.एस. राजामौली त्यांच्या १००० कोटींच्या बजेटच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नाना पाटेकर यांना विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिला.
"PoK चे लोग आमचे आहेत, एक दिवस स्वतःच..." राजनाथ सिंहांच्या वक्तव्याने पाकिस्तानची झोप उडाली
May 29 2025, 02:14 PM IST
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेबाबत मोठे विधान केले आहे. पीओकेमधील लोक आपलेच आहेत, असे ते म्हणाले.
बंगळुरुमध्ये धावत्या कारच्या सनरुफमध्ये कपलचे चुंबन, VIDEO झाला व्हायरल
May 29 2025, 01:16 PM IST
सोशल मीडियावर सध्या एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जणांनी केलेल्या कृत्यांमुळे समाज कुठे चाललाय असा प्रश्न पडतोय. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे.
प्रेम हे प्रेम असतं... ट्रेनच्या प्रवासात पतीने पत्नीला लावून दिले नेलपेंट, VIDEO झाला व्हायरल
May 29 2025, 12:53 PM IST
ट्रेनमध्ये प्रवास करताना एका पतीने आपल्या पत्नीच्या हाताच्या बोटांवर नेलपॉलिश लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मेरठमध्ये बुरखाधारी तरुणीला एका तरुणाने भररस्त्यात केले किस, बघा VIDEO
May 28 2025, 12:41 PM IST
नोंदणी क्रमांक नसलेल्या बाईकवरून कमी गर्दीच्या रस्त्याने जाताना तरुणाने बुरखा घातलेल्या महिलेशी गैरवर्तन केले. ही घटना मेरठमध्ये घडली आहे.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
next >
Top Stories