Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
क्रिकेट बातम्या
क्रिकेट बातम्या
Get all the latest cricket news and updates, from match reports to player interviews. तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बातम्या, मॅच रिपोर्ट्स आणि बरेच काही इथे मिळवा!
All
40 NEWS
6 PHOTOS
6 WEBSTORIESS
52 Stories
Sunil Gavaskar RCB IPL 2025 मुंबईकर सुनील गावस्कर म्हणतात, आरसीबीच जिंकणार
May 31 2025, 08:48 PM IST
बंगळुरू: १८ व्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यावेळी IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाबाबत भाकीत वर्तवला आहे. काय ते पाहूया.
VIDEO : RCB रूपं शिवं शिवं... अंतिम सामन्यापूर्वी चाहत्यांनी रचलेलं गाणं Viral
May 31 2025, 08:42 PM IST
आरसीबीच्या अंतिम सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आरसीबी चाहत्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडियावर आरसीबीला शुभेच्छांचे संदेशांचा पूर आला आहे. आता आरसीबीच्या चाहत्याने रचलेले 'आरसीबी रूपं शिवं शिवं' हे गाणं प्रचंड व्हायरल झाले आहे.
MI vs PBKS Qualifier 2 : मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 जिंकली, की ट्रॉफी पक्की! का? वाचा डोक्यालिटी समिकरण
May 31 2025, 07:40 PM IST
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा मुंबईने क्वालिफायर २ जिंकले आहे, तेव्हा त्यांनी फायनलही जिंकली आहे. यंदा पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात इतिहास पुनरावृत्ती होणार का?
PBKS vs MI Qualifier 2 सामना रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? वाचा IPL प्लेऑफ्सचा नियम
May 31 2025, 01:14 PM IST
PBKS vs MI Qualifier 2 : 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारा क्वालिफायर-2 सामना होणार आहे. या सामान्यात कोण जिंकणार याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
काय हा योगायोग, खरंच विराट कोहली भविष्य जाणतो, त्याचे १४ वर्षांपूर्वीचे ट्वीट व्हायरल!
May 31 2025, 12:36 PM IST
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, विराट कोहली यांनी १४ वर्षांपूर्वी केलेला सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये कोहलीने मंगळवारी होणाऱ्या सामन्याला 'बिग गेम' असे म्हटले होते.
IPL 2025 MI Wins over GT मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश, गुजरातच्या साई सुदर्शनचा संघर्ष अखेर वाया
May 31 2025, 12:37 AM IST
४९ चेंडूत ८० धावा करणाऱ्या सई सुदर्शनचा संघर्ष वाया गेला. मुंबई इंडियन्सनी धमाकेदार खेळी करत विजय मिळवला.
IPL 2025 MI Wins over GT : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, क्वालिफायर-२ मध्ये दिली धडक
May 30 2025, 09:46 PM IST
मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची शैली दाखवत गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. अखेर विजयाची माळ मुंबई इंडियन्सच्या गळ्यात पडली.
मराठमोळ्या Vaibhav Suryavanshi ने घेतली PM Modi यांची भेट, पाया पडून घेतले आशिर्वाद
May 30 2025, 09:20 PM IST
शुक्रवारी, वैभव सूर्यवंशी आणि त्याचे पालक यांना पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीत वैभवने पंतप्रधान मोदींच्या पायांवर माथा टेकून आदर व्यक्त केला.
RCB ची फायनलमध्ये 'दणक्यात' एंट्री: पंजाबचं 'पानीपत' करत मिळवला ऐतिहासिक विजय!
May 29 2025, 11:19 PM IST
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पंजाब किंग्सचा १०१ धावांत पराभव करत आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केला. हेझलवूड आणि सुयश शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला १०१ धावांपर्यंत रोखण्यात आरसीबीला यश आले.
IPLमधील सर्वाधिक षटकार मारणारे ५ फलंदाज
May 27 2025, 03:46 PM IST
IPL मध्ये फलंदाजांसाठी खूप मजा असते. ते क्रीजवर येताच चौकार आणि षटकार मारायला सुरुवात करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या लीगमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत.
< previous
1
2
3
4
5
next >
Top Stories