Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
क्रिकेट बातम्या
क्रिकेट बातम्या
Get all the latest cricket news and updates, from match reports to player interviews. तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बातम्या, मॅच रिपोर्ट्स आणि बरेच काही इथे मिळवा!
All
40 NEWS
6 PHOTOS
6 WEBSTORIESS
52 Stories
MI vs PBKS पंजाबने मुंबईला हरवून टॉप-२ मध्ये स्थान पक्के केले
May 27 2025, 07:52 AM IST
PBKS vs MI: आयपीएल २०२५ चा ६९ वा सामना पंजाब किंग्सने जिंकला आहे. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिसने जबरदस्त विजयी खेळी केली.
IPL 2025 MI vs PBKS : आज सोमवारचा सामना रद्द झाला तर कोणाला होईल याचा फायदा
May 26 2025, 06:14 PM IST
पावसाचे आगमन झाले, तर या सामन्याचे गणितच बदलून जाऊ शकते, आणि त्या बदलाचा फटका विशेषतः मुंबई इंडियन्स संघाला बसू शकतो.
KKR चा SRH कडून दणदणीत पराभव, हैदराबादचा तब्बल 110 धावांनी विजय
May 26 2025, 08:08 AM IST
KKR विरुद्ध SRH लाइव्ह अपडेट्स: प्ले-ऑफच्या शर्यतीतून हे दोन्ही संघ आधीच बाहेर पडले होते. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून हा सामना झाला. तरीही त्यात एकमेकांवरील खुन्नस दिसून आली.
तुम्हाला दीर्घकाळ संघाच नेतृत्व सांभाळावं लागेल, अध्यक्ष आगरकर यांनी दिली माहिती
May 24 2025, 02:55 PM IST
शुबमन गिल यांची भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऋषभ पंत उपकर्णधार असतील. निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना ही माहिती दिली.
शुबमन गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार, ऋषभ पंत उपकर्णधार, या खेळाडूंचा समावेश
May 24 2025, 01:48 PM IST
शुबमन गिल याची भारताच्या नवीन कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्मा याच्यानंतर तो हे पद भूषवणार आहे. ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून काम पाहिल.
शुबमन गिल कसोटी कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार, यांच्याही नावांची चर्चा
May 23 2025, 05:17 PM IST
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, शुबमन गिल भारताचा कसोटी कर्णधार होण्याची शक्यता आहे, तर ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून काम पाहतील. जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांचाही विचार करण्यात आला होता.
IPL 2025 मधील सर्वात महागडे 5 खेळाडू, ऋषभ पंतसह यांचा समावेश
May 23 2025, 01:33 PM IST
IPL २०२५ आता प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहे. या १८ व्या सीझनमध्ये काही महागड्या खेळाडूंची चर्चा रंगली आहे. या निमित्ताने, त्या ५ खेळाडूंवर एक नजर टाकूया ज्यांनी फ्रँचायझीकडून मोठी रक्कम मिळवली आहे.
Corona Returns नीता अंबानी यांनी सॅनिटायझर लावूनच बुमराहसोबत केला हॅन्डशेक
May 22 2025, 04:46 PM IST
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी खेळाडूंना सॅनिटायझर लावून हस्तांदोलन केले. कोविड प्रकरणे वाढत असल्याने ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई इंडियन्सच लय भारी, वानखेडेत दिल्लीला लोळवून मुंबईने प्लेऑफमध्ये दिली धडक!
May 22 2025, 08:02 AM IST
वानखेडेवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सना 59 धावांनी धुळ चारत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद 73 धावांमुळे मुंबईने 180 धावा केल्या आणि दिल्लीला 121 धावांवर रोखले.
IPL 2025: MI vs DC सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण करणार प्लेऑफमध्ये एन्ट्री? जाणून घ्या
May 21 2025, 06:12 PM IST
IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये शेवटच्या जागेसाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात आज रंगणारा सामना पावसामुळे धोक्यात आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १ गुण मिळेल आणि पुढील सामने निर्णायक ठरतील.
< previous
1
2
3
4
5
next >
Top Stories