हेल्दी राहण्यासाठी बहुतांशजण एक्सरसाइज करण्याएवजी वॉक देखील करतात. पण ज्या वेळात तुम्ही वॉक करता त्याचा खरंच आरोग्यावर प्रभाव पडतो का? जाणून घेऊया वॉक करण्याची योग वेळ, फायदे आणि नुकसान याबद्दल सविस्तर...
Kesar Milk Benefits : केशरयुक्त दूधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. केशरमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील धमन्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात, याशिवाय ब्लड सर्कुलेशनही उत्तम राहते.
तूप हे भारतीय आहारातील एक महत्त्वाचे पोषणद्रव्य आहे. दररोज तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
त्वचेच्या नॅच्युरल ग्लो साठी बहुतांशजण गुलाब पाण्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहितेय का, सतत चेहऱ्यावर गुलाब पाणी वापरल्यास त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊया.
होय! उन्हाळ्यात मॉइस्चराइझर लावल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि त्वचा निरोगी राहते. बऱ्याच लोकांना वाटते की उन्हाळ्यात मॉइस्चराइझर आवश्यक नाही, पण ते चूक आहे. उन्हामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते.
Home made paneer : पनीरचे सेवन करणे प्रत्येकाला आवडते. डाएटमधील सॅलड ते वेगवेगळ्या रेसिपी पनीर पासून तयार केल्या जातात. पण मार्केटमध्ये मिळणारा पनीर कधीकधी फ्रेश नसतो. अशातच घरच्याघरी पनीर कसा तयार करायचा हे जाणून घेऊया.
Beauty products according to skin type : प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंटची मदत घेतली जाते. एवढेच नव्हे मेकअपच्या मदतीनेही सौंदर्य खुलवले जाते. पण स्किन टाइपनुसार कोणते प्रोडक्ट्स घ्यावेत हे माहितेय का?
बहुतांशवेळेस किचनमधील काही डब्यांचे झाकण काहीही केल्या उघडत नाही. अशातच मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी डाळ आणि मसाल्याच्या डब्याचे झाकण घट्ट झाले असल्यास ते उघडण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी हे सांगितले आहे.
Rani Mukherjee Birthday : राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासह सौंदर्याने राणीने नेहमीच अनेकांना घायाळ केले आहे. अशातच प्लस साइज महिलांसाठी राणीचे साडीतील काही लूक्स पाहूया.
देशातील प्रत्येक 5 पैकी 3 महिला अॅनिमियाचा सामना करत आहे. ही समस्या अशावेळी होते जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात लाल रक्त कोशिका किंवा हिमग्लोबीन कमी होते.