उन्हाळ्यात शरीराला ताजंतवानं ठेवायचंय? जाणून घ्या दही खाण्याचे 7 फायदेउन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे शरीराला थंडावा देते, पचनक्रिया सुधारते, त्वचेसाठी चांगले आहे, आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच, दही हाडे मजबूत करते, वजन कमी करण्यास मदत करते आणि हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.