दुपारी जेवल्यानंतर सुस्ती येऊन झोप का येते?, जाणून घ्या कारण आणि उपाय!दुपारी जेवणानंतर झोप येणे सामान्य आहे, पण जास्त जेवण, पचनसंस्थेवर ताण आणि आहाराच्या सवयी यांमुळे असं होतं. संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर मात करता येते.