Gudi Padwa 2025 : येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून हिंदू नवं वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडव्याचा सण आनंद, उत्साहाचा असतो. अशातच गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन का करतात याबद्दल जाणून घेऊया.
महिला आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट आणि महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. तरीही त्वचेवर ग्लो येत नाही. अशातच घरच्याघरी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर ठरू शकते.
High blood pressure during menopause : महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान उच्च रक्तदाबाचा धोका वाढला जातो. खरंतर, यावेळी महिलांच्या शरीरातील हार्मोनमध्ये खूप बदल होत असतात. यामुळेच उच्च रक्तदाब किंवा हाइपरटेंन्शनची समस्या वाढली जाते.