पोह्याचे नाश्तावेळी सेवन केले जाते. याचा आरोग्याला फायदा होतो. अशातच उपाशी पोटी दररोज पोह्याचे सेवन करण्याचे काही फायदे जाणून घेऊया.
Home remedies for liver detox : यकृत आपल्या शरीरातील अवयवयांपैकी एक महत्वाचा भाग आहे. याच्या मदतीने रक्त शुद्ध होण्यासह शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. जाणून घेऊया यकृत डिटॉक्स होण्यासाठी काय करू शकता याबद्दल सविस्तर…
Gold Plated Earrings : मुलीला वाढदिवसाला ट्रेन्डी असे इअररिंग्स गिफ्ट द्यायचे असल्यास काही डिझाइन्स पाहूया. अशा डिझाइनचे इअररिंग्स 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
साखरेचे मर्यादित सेवन करावे असा सल्ला दिला जातो. अन्यथा आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. यामुळे वजन ते इन्सुलिन वाढण्याची समस्या होऊ शकते.
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच काहीजण उन्हाळ्यात देखील शिळे पदार्थ खातात. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि गॅससारखी समस्या होऊ शकतात.
Cucumber Benefits : हेल्दी आरोग्यासाठी उत्तम आहाराचे सेवन करणे महत्वाचे आहे. अशातच रात्रीच्या वेळेस काकडी खाऊन झोपल्याने आरोग्याला फायदा होतो का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो.
Kundan Jewellery Design : लग्नसोहळा, पार्टी-फंक्शन किंवा एखाद्या सणावेळी एथनिक आउटफिट्स घातले जातात. यावर मॅचिंग अशी ज्वेलरीही खरेदी केली जाते. अशातच कुंदन ज्वेलरीच्या काही डिझाइन पाहूया.
Printed Cotton Blouse : साडी नेसणे प्रत्येक महिलेला पसंत असते. अशातच साडीवर ट्रेन्डी असे कॉटन ब्लाऊज ट्राय करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहू.
Rice Idli Recipe : काळीवेळेस असे होते की, शिळा भात आपण फेकून देतो. पण या भातापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता.
Watermelon Benefits for Heart : उन्हाळ्याच्या दिवसात पाणीदार फळं म्हणून कलिंगडचे सेवन केले जाते. यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यासह आरोग्याला फायदा होतो.