उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?, जाणून घ्या सोप्या टिप्स!उन्हाळ्यात डोळ्यांची ऍलर्जी आणि लालसरपणा वाढतो, ज्याचे मुख्य कारण प्रदूषण आणि अतिनील किरणे आहेत. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी हात स्वच्छ ठेवा, गॉगल्स वापरा आणि संतुलित आहार घ्या. नियमित तपासणी करून डोळ्यांची निगा राखा.