Raveena Tandon Salwar Suit : चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली असून यावेळी देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. अशातच नवरात्रीदरम्यान रवीना टंडनसारखे काही सलवार सूट ट्राय करू शकता.
Home made body scrub : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी त्वचेसंंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. अशातच टॅनिंगची समस्या उद्भवल्यास घरच्याघरी बॉडी स्क्रब कसे तयार करावे हे जाणून घेऊया.
बदाम दूध हे मेंदू, हृदय, हाडे, त्वचा आणि पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते!
Eye makeup tips : डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअप बॉक्समधील वेगवेगळ्या शेड्सचा वापर आउटफिट्सनुसार केला जातो. पण यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अन्यथा लूक बिघडू शकतो.
Dry lips in summer remedies : उन्हाळ्याच्या दिवसात कोरड्या ओठांची समस्या बहुतांशजणांना उद्भवली जाते. यामागे काही कारणे असू शकतात. पण फाटलेल्या आणि कोरड्या ओठांच्या समस्येवर काही घरगुती उपाय करू शकता.
पोह्याचे नाश्तावेळी सेवन केले जाते. याचा आरोग्याला फायदा होतो. अशातच उपाशी पोटी दररोज पोह्याचे सेवन करण्याचे काही फायदे जाणून घेऊया.