Money Rashi Bhavishya Today Marathi आज शुक्रवारचे आर्थिक राशिभविष्य : पैशांबाबत निर्णय घेण्यापूर्वी विचार करा!आजच्या राशिभविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आहे, कामाचा ताण कमी असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये शुभ दिवस, पण खर्च जास्त असतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रामाणिकपणे निर्माण झालेले संबंध दीर्घकाळ टिकतील.