भारताच्या युद्ध सामग्रीसमोर मेड-इन-चायना निष्प्रभ, मेड-इन-इंडियाची सरशीपाकिस्तानने चिनी बनावटीच्या PL-15 क्षेपणास्त्राचा वापर करून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेले हल्ले मात्र अचूक ठरले, तर चीनची HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीही निष्प्रभ ठरली.