केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेतकेंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महिला स्थिती आयोगाच्या ६९ व्या सत्रात भाग घेणार आहेत. त्या आरोग्य, शिक्षण, उद्योजकता, डिजिटल आणि आर्थिक समावेशनासाठीच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणार आहेत.