PM Modi Gujarat visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी ७, ८ मार्चला गुजरातला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याअंतर्गत ते ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी जिल्ह्यात जातील. तेथे वंशी-बोरसी येथे 'लखपती दीदी' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.