Parli Crime: परळीतील तरुणाला भररस्त्यात अमानुष मारहाण; धनंजय देशमुखांचा आक्रमक पवित्रा, ‘गुन्हेगारांना कठोर शासन हवे!’परळी तालुक्यातील लिंबुटा गावातील युवक शिवराज दिवटे याला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, धनंजय देशमुख आणि ज्योती मेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.