Pune Bus Rape Case : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकात बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. प्रकरणातील आरोपीच्या विरोधात आधीपासूनच काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शासकीय बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पुणे हादरले गेले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा सध्या शोध घेतला जात आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गडे याची ओळख पोलिसांनी पटवली असून त्याचा शोध सुरू आहे. पीडित महिला ही कामगार असून ती घरी परतण्यासाठी बसची वाट पाहत होती.
मध्यप्रदेशमध्ये बलात्काराच्या आरोपातून माजी नगरसेवक शफीक अन्सारी यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचे घर पाडण्यात आले होते, आता ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांच्याकडे घर राहिले नाही.
प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रबोर्ती यांच्या स्टुडिओतून ४० लाखाची चोरी झाली असून, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयला अटक करण्यात आली आहे. आरोपी जम्मू-काश्मीरमध्ये पकडला गेला असून, चोरीच्या रकमेपैकी ९५ टक्के रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
कोरमंगलामध्ये रात्री उशिरा मैत्रिणींना भेटायला आलेल्या महिलेवर चार आरोपींनी हॉटेलमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली आहे.
मनीषच्या बहिणी शालिनी विजय विरुद्धचा सीबीआय खटला कुटुंबाला मानसिक तणावात टाकत होता असा निष्कर्ष आहे.
बेंगळुरूमध्ये बनावट व्हिसा घोटाळा उघडकीस आला आहे. परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५१ जणांना २.६४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका दाम्पत्याला सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्लीची रहिवासी असलेल्या मेघ सिंग हिच्याशी मंजीतने लग्न केले होते. त्यांच्यातील संबंध बिघडल्यामुळे २०२४ च्या जुलैपासून ते वेगळे राहत होते.
राजस्थानच्या भरतपुरात एका व्यक्तीने सरकारी कागदपत्रांमध्ये आपल्या जिवंत पत्नीला मृत घोषित करून प्रेयसीशी लग्न केले. जाणून घ्या कसा झाला या फसवणुकीचा पर्दाफाश.