PM Modi Gifts Makhana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसच्या राष्ट्रपतींना मखाना, बनारसी साडी आणि प्रयागराजमधील संगमचे पाणी भेट दिले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.
PM Modi Mauritius Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की मॉरिशस हा भारताचा जवळचा सागरी शेजारी आहे आणि हिंदी महासागरात एक महत्त्वाचा भागीदार आहे. ते दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यावर भर देणार आहेत.
PM Modi Mauritius Connection: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस भेटीबद्दल आणि त्यांच्या २७ वर्षांपूर्वीच्या संबंधांबद्दल माहिती.