बांग्लादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसा सुरूच, अल्पसंख्याक गटाचा दावाबांग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेने धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सचिवांच्या बांग्लादेश भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन जारी केले आहे.