PM मोदींसाठी वॉशिंग्टन स्वच्छ केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा!अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डी.सी. शहर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान त्यांना शहरात तंबू आणि कचरा दिसू नये, यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.