Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
275 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
283 Stories
जरांगे उपोषणाला बसतील त्या दिवशीच नांदेड ते मुंबई लॉंग मार्च काढेन, लक्ष्मण हाकेंचा इशारा
May 29 2025, 01:54 PM IST
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना इशारा दिलाय. हाके यांनी म्हटले की, जरांगे उपोषणाला बसल्यास त्याच दिवशी मुंबई ते नांदेश पायी लाँग मार्च काढेन.
फार्महाऊसवर वाद, गुहागरच्या पर्यटकाची लोणावळ्यात हत्या; दोघांना थेट लग्नाच्या मांडवातून अटक
May 29 2025, 01:40 PM IST
गुहागरमधील एका पर्यटकाची लोणावळ्यामध्ये हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना लग्नाच्या मंडपातून अटक करण्यात आली आहे.
जळगावमध्ये भर रस्त्यात आदिवासी महिलेची प्रसूती; अंजली दमानिया यांचा संताप
May 29 2025, 01:01 PM IST
Pregnant Women Delivery on Road : जळगावात एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अलर्ट जारी
May 29 2025, 11:13 AM IST
महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधी दाखल झाला आहे. यामुळे राज्यातील ठिकठिकाणी तुफान पावसाच्या सरी बरसताना दिसून येत आहेत. अशातच हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलाय याबद्दल जाणून घेऊया.
मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांचे कौतुक, म्हणाले- "ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी..."
May 29 2025, 09:13 AM IST
CM Devendra Fadnavis on Sharad Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या कामाचे कौतूक केले आहे. याशिवाय त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टीही आवडतात असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नागपूर: हिऱ्याच्या अंगठ्यांचा हव्यास... घरकाम करणाऱ्या तरुणीने चोरल्या अंगठ्या, पोलिसांनी बंगालमधून पकडलं
May 28 2025, 07:57 PM IST
नागपूरमध्ये घरकाम करणाऱ्या एका तरुणीने मालकिणीच्या दोन हिऱ्यांच्या अंगठ्या चोरून पश्चिम बंगालमध्ये पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
नाशिक हादरलं! बहिणीला प्रपोज केल्याच्या संशयावरून तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या
May 28 2025, 07:25 PM IST
नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्याच्या संशयावरून तीन तरुणांनी १९ वर्षीय युवकाला बेदम मारहाण करून ठार मारले. सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Vaishnavi Hagawane Case: 'नवऱ्याने बायकोला मारणं छळ ठरतं का?', कोर्टात हगवणे वकिलांचा वादग्रस्त युक्तिवाद
May 28 2025, 06:38 PM IST
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पतीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोर्टात आरोपींच्या वकिलांनी वादग्रस्त दावे केले असून वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय व्यक्त केला आहे.
Vaishnavi Hagawane Suicide Case: ‘ते’ चॅट, चारित्र्यावर प्रश्न आणि आत्महत्येची प्रवृत्ती – कोर्टात धक्कादायक आरोप
May 28 2025, 06:16 PM IST
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात आरोपी कुटुंबाच्या वकिलांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्येकडे झुकणारी असल्याचा दावा करत, पतीने पत्नीला मारणं हा छळ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर, भावजयीकडून परिवारावर गंभीर आरोप
May 28 2025, 02:38 PM IST
भाजपाच्या विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. खरंतर, भावजय प्रिया फुके हिने कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
...
26
27
28
next >
Top Stories