Malayalam
English
Kannada
Telugu
Tamil
Bangla
Hindi
Marathi
Facebook
Twitter
whatsapp
YT video
insta
मनोरंजन
लाइफस्टाइल
वेब स्टोरीज
यूटिलिटी न्यूज
मुंबई
भारत
महाराष्ट्र
स्पोर्ट्स
गुन्ह्याच्या बातम्या
विश्व
गेम्स
KEA २०२५
Home
महाराष्ट्र बातम्या
महाराष्ट्र बातम्या
Stay updated with the latest happenings in Maharashtra. Get your daily dose of 'महाराष्ट्र बातम्या' - from politics and business to culture and entertainment.
All
272 NEWS
3 PHOTOS
5 WEBSTORIESS
280 Stories
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, सरकारी कर्मचारीही निघाले लाभार्थी
May 31 2025, 11:42 AM IST
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महिलांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देशभरात अनेक योजना सुरू आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशीच एक योजना आहे. आता या योजनेत मोठी गडबड समोर आली आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, एकाचा जागीच झाला मृत्यू
May 31 2025, 11:16 AM IST
चाकण औद्योगिक परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन १७ वर्षीय युवकांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून, एका युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Doctor Death 'कोविड रुग्णाला मारून टाका', डॉक्टरचा धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलिसांकडून चौकशी सुरू
May 31 2025, 10:17 AM IST
कोरोनाच्या काळात रुग्णालयातील बेड रिकामा करण्यासाठी रुग्णाला मारुन टाका असे सांगणाऱ्या एका डॉक्टरची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
शशांक हगवणेने वैष्णवीच्या हत्येसाठी घेतला शस्र परवाना? काय आहेत कारनामे?
May 31 2025, 10:00 AM IST
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संशयित शशांकने हत्येच्या एक दिवस आधी दोन १BHK फ्लॅट भाड्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट पत्ता वापरल्याचा संशय पोलिसांना आहे.
सिंहगडावर अतिक्रमण हटाव मोहीम, गड 31 मे ते 2 जून पर्यटकांसाठी केला बंद
May 31 2025, 09:47 AM IST
पुण्यातील सिंहगड आजपासून पुढील तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. खरंतर, गडावरील अतिक्रमण मोहीम हटवण्याचे काम या दिवसांमध्ये केले जाणार आहे. यामुळे पर्यटकांसाठी गड बंद असणार आहे.
गुंगीचे औषध देऊन पुण्यात २३ वर्षीय तरुणीवर झाला बलात्कार, आरोपीला केली अटक
May 31 2025, 08:32 AM IST
पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर, 'या' आरोपीला ठोकल्या बेड्या
May 30 2025, 11:41 PM IST
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. ९ दिवस फरार असलेल्या चव्हाणने अटक टाळण्यासाठी मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळला होता.
कोल्हापुरात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या महिलेची केली सुटका
May 30 2025, 11:05 PM IST
कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी मुक्त केले आहे. मानसिक आजाराचे कारण देत कुटुंबीयांनी हे क्रूर कृत्य केले.
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, करुणा शर्मा यांनी केले आरोप
May 30 2025, 10:14 PM IST
समाजसेविका करुणा शर्मा यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आव्हान दिले आहे. शर्मा यांनी पुरावे असल्याचा दावा केला असून, मुंडे यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक पोलीस अधिकारी सुपेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
May 30 2025, 10:03 PM IST
पुण्यातील हगवणे बंधूंना मिळालेल्या शस्त्र परवान्यावर तत्कालीन उपायुक्त जलिंदर सु्पेकर यांची सही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सु्पेकर यांनी मात्र या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
< previous
1
2
3
4
5
6
7
8
9
10
...
25
26
27
next >
Top Stories