राजस्थानचा सलग चौथा लाजीरवाणा पराभव, लखनऊ चौथ्या स्थानावर स्थानापन्नराजस्थान रॉयल्सचा लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दोन धावांनी पराभव झाला आहे. लखनऊ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहे, तर राजस्थान आठव्या स्थानावर आहे. यशस्वी जयस्वालने ७४ धावा केल्या.