Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Sports

क्रीडा बातम्या

फीचर्डक्रिकेटKho Kho World Cup 2025

आणखी वाचा

T20 Men's World Cup Prize money: विश्वचषक विजेत्यावरच नव्हे तर पराभूत संघावरही होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला मिळणार किती पैसे?
T20 Men's World Cup Prize money: विश्वचषक विजेत्यावरच नव्हे तर पराभूत संघावरही होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला मिळणार किती पैसे?

T20 Men's World Cup Prize money: यावेळी केवळ टी-20 विश्वचषक विजेत्याच नव्हे तर उपविजेत्या आणि 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांवरही पैशांचा पाऊस पडणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना यावेळी करोडो रुपये मिळणार आहेत.

T20 World Cup Semifinal Ind Vs Eng : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून टीम इंडियाने गाठली अंतिम फेरी
T20 World Cup Semifinal Ind Vs Eng : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून टीम इंडियाने गाठली अंतिम फेरी

T20 World Cup Semifinal Ind Vs Eng : रोहित शर्मा आणि सूर्य कुमार यादव यांची शानदार फलंदाजी आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा सहज पराभव केला.

 

T20 WC 2024, Semi finals, IND vs ENG : भारतीय संघ 2022 च्या पराभवाचा बदला घेणार, आज इंग्लंडशी भिडणार
T20 WC 2024, Semi finals, IND vs ENG : भारतीय संघ 2022 च्या पराभवाचा बदला घेणार, आज इंग्लंडशी भिडणार

India vs England semi final match: भारत आणि इंग्लंड संघामध्ये 27 जूनला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्या फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सामना पाहता येणार आहे.

T20 World Cup 2024 : भारतीय कर्णधार रोहित शर्माची धमाकेदार फलंदाजी, बाबर आझमचाही मोडला विक्रम
T20 World Cup 2024 : भारतीय कर्णधार रोहित शर्माची धमाकेदार फलंदाजी, बाबर आझमचाही मोडला विक्रम

T20 World Cup 2024 : पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या स्फोटक खेळीने इतर अनेक विक्रमांसह हा विक्रमही आपल्या नावावर केला.

T20 World Cup 2024 : कांगारूंचा पराभव करून भारताने उपांत्य फेरीत केला प्रवेश, कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी करत मोडले अनेक विक्रम
T20 World Cup 2024 : कांगारूंचा पराभव करून भारताने उपांत्य फेरीत केला प्रवेश, कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी करत मोडले अनेक विक्रम

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमधील सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

 

T20 WC 2024, Ind vs Aus: भारतीय संघ उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर, आज कांगारूंशी भिडणार
T20 WC 2024, Ind vs Aus: भारतीय संघ उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर, आज कांगारूंशी भिडणार

T20 विश्वचषक 2024 मधील शेवटचा सुपर 8 सामना खेळण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. हा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल.

T20 World Cup 2024: सुपर-8 सामन्यात भारताने बांग्लादेश ५० धावांनी केला पराभव, हार्दिक पांड्याने झळकावले शानदार अर्धशतक
T20 World Cup 2024: सुपर-8 सामन्यात भारताने बांग्लादेश ५० धावांनी केला पराभव, हार्दिक पांड्याने झळकावले शानदार अर्धशतक

T20 World Cup 2024 : अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

T20 WC 2024, IND vs BAN: आज सुपर-8 मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना, जाणून घ्या कसा असेल प्लेइंग 11 आणि आकडेवारी काय सांगते
T20 WC 2024, IND vs BAN: आज सुपर-8 मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना, जाणून घ्या कसा असेल प्लेइंग 11 आणि आकडेवारी काय सांगते

T20 विश्वचषक 2024 मध्ये सातत्याने सामने जिंकणारा भारतीय संघ आज, शनिवारी, 22 जून 2024 रोजी बांगलादेशशी भिडणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे IST रात्री 8:00 वाजता खेळवला जाईल.

T20 World Cup 2024 : सुपर 8 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय, सूर्य कुमार यादवचे शानदार अर्धशतक
T20 World Cup 2024 : सुपर 8 सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय, सूर्य कुमार यादवचे शानदार अर्धशतक

T20 World Cup 2024 : सूर्य कुमार यादवने 53 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ बळी घेतले.

 

T20 WC 2024, IND vs AFG : सुपर-8 साठी आज भारताचा पहिला सामना, अफगाणिस्तान संघासोबतचे राहिलेले पाहा रेकॉर्ड
T20 WC 2024, IND vs AFG : सुपर-8 साठी आज भारताचा पहिला सामना, अफगाणिस्तान संघासोबतचे राहिलेले पाहा रेकॉर्ड

T20 WC 2024, IND vs AFG : टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्यात आज भारताचा संघ सुपर-8 साठीचा पहिला सामना अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. या दोन्ही संघांमधील सामना रात्री 8 वाजल्यापासून सामना सुरु होणार आहे.

  • < previous
  • 1
  • 2
  • 3
  • ...
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • next >
Top Stories