१८वी आवृत्ती, कोहलीचा जर्सी नंबर १८ आणि आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळाल्याची तारीखही १८ मे. अंकशास्त्रानुसार १८ हा आरसीबीसाठी लकी नंबर असल्याचे बोलले जात आहे.
सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोविड-१९ ची लागण झाल्याने तो लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. हेडने २०२४ च्या मोसमात चांगली कामगिरी केली होती, परंतु २०२५ मध्ये त्याचा फॉर्म घसरला आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हिटमॅननंतर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार यावर चर्चा सुरू आहे. रोहित शर्माच्या कसोटी कर्णधारपदाच्या विक्रमांना आव्हान देऊ शकणारे पाच भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत ते पाहूया.
ऑस्ट्रेलियात असलेल्या सारा तेंडुलकरच्या सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रवी शास्त्री यांच्या मते, जसप्रीत बुमराह हा प्रमुख गोलंदाज असून त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास तो प्रमुख गोलंदाज म्हणून गमवण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याला कर्णधार करु नये.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या दीर्घकाळच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकर आणि अमोल काळे यांच्या स्टॅंडचे आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
स्मृति मंधाना आपल्या दमदार फलंदाजीने जगभरात क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. तिची ब्रँड व्हॅल्यूही खूपच वाढली आहे. त्यामुळे तिची कमाईही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या स्टँड अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.