Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Sports

क्रीडा बातम्या

फीचर्डक्रिकेटKho Kho World Cup 2025

आणखी वाचा

आयपीएल २०२५: मुंबई इंडियन्स रोहित शर्मासह पाच खेळाडूंना करणार कायम
आयपीएल २०२५: मुंबई इंडियन्स रोहित शर्मासह पाच खेळाडूंना करणार कायम

ऋषभ पंत लिलावात आल्यास चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

IPL 2023: 5 विकेटकीपरना मिळू शकते कोट्यवधींची बोली
IPL 2023: 5 विकेटकीपरना मिळू शकते कोट्यवधींची बोली
आयपीएल मेगा लिलावात काही विकेटकीपरना संघ सोडण्याची शक्यता आहे. केएल राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, जोस बटलर आणि ध्रुव जुरेल यांसारख्या खेळाडूंना मोठी बोली लागू शकते.
SA Women vs WI Women : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर केली मात
SA Women vs WI Women : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर केली मात
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या महिला T20 विश्वचषक २०२४ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर दहा गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने उभारलेले ११८ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने सहज गाठले.
IND VS BAN : विराट कोहलीनं कसोटीमध्ये केल्या २७,००० धावा पूर्ण
IND VS BAN : विराट कोहलीनं कसोटीमध्ये केल्या २७,००० धावा पूर्ण
विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७,००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत हा मान पटकावला आहे. कोहली आतापर्यंत ११४ कसोटी, २९५ एकदिवसीय आणि १२५ टी-२० सामने खेळला आहे.
India vs Bangladesh : भारताने बांगलादेश संघाला २३३ धावांवर रोखलं
India vs Bangladesh : भारताने बांगलादेश संघाला २३३ धावांवर रोखलं
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दमदार कामगिरी करत बांगलादेशचा डाव २३३ धावांवर रोखला. रवींद्र जडेजाने या सामन्यात त्याची ३०० वी कसोटी विकेट घेतली तर जसप्रीत बुमराहने दिवसाची पहिली विकेट मिळवून दिली.
Mumbai Indians : रोहित शर्माला MI सोडणार? कोणाला करणार रिलीज
Mumbai Indians : रोहित शर्माला MI सोडणार? कोणाला करणार रिलीज

IPL 2024 च्या धमाकेदार सुरुवातीपूर्वी, कोणत्या खेळाडूंना रिलीज केले जाऊ शकते आणि कोणाला नवीन संघ मिळू शकतो याबद्दल अनेक अटकळी आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल, फाफ डु प्लेसिस सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. 

SL VS NZ : श्रीलंकेच्या फलंदाजाने १४७ वर्षांत पहिल्यांदाच केला विक्रम
SL VS NZ : श्रीलंकेच्या फलंदाजाने १४७ वर्षांत पहिल्यांदाच केला विक्रम
श्रीलंकेचा फलंदाज कामींदू मेंडिस हा पहिला असा खेळाडू ठरला आहे की ज्याने पदार्पणातच पहिल्या ८ टेस्ट मॅच सामन्यांमध्ये सलग ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. प्रत्येक मॅचमध्ये अर्धशतक झळकावत मेंडिसने ४ मॅचमध्ये शतकही पूर्ण केले आहे.
IND VS BANGLADESH : नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा गोलंदाजीचा निर्णय
IND VS BANGLADESH : नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा गोलंदाजीचा निर्णय
भारताने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माने ग्रीनफिल्ड स्टेडियमवरील ढगाळ वातावरणामुळे हा निर्णय घेतला आहे.
Ashwin : ७वीमध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी, 'या' मुलीला देऊन बसला हृदय
Ashwin : ७वीमध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी, 'या' मुलीला देऊन बसला हृदय
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती नारायण खूप सुंदर असून त्यांची लव्हस्टोरी ही फारच इंटरेस्टिंग आहे. त्यांचे प्रेम हे शाळेपासूनचे असून तेव्हापासून ते एकमेकांवर प्रेम करतात.
इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना 62 चेंडूत संपला, क्रिकेटपटूंचे सांडले रक्त
इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना 62 चेंडूत संपला, क्रिकेटपटूंचे सांडले रक्त

Test match ended in just 62 balls : कसोटी सामने साधारणपणे चार-पाच दिवस चालतात. काही सामने चार दिवसांत तर काही तीन दिवसांत संपतात. पण, आज आपण ज्या कसोटी सामन्याबद्दल बोलत आहोत तो फक्त 62 चेंडूत संपला.

 

  • < previous
  • 1
  • 2
  • 3
  • ...
  • 35
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • next >
Top Stories