Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Sports

क्रीडा बातम्या

फीचर्डक्रिकेटKho Kho World Cup 2025

आणखी वाचा

पराठे खाऊनही फिट कसा राहतो शिखर धवन? घ्या जाणून
पराठे खाऊनही फिट कसा राहतो शिखर धवन? घ्या जाणून
क्रिकेटपटू शिखर धवनने नुकतेच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पण तो आवडते पदार्थ खाऊनही फिट कसा राहतो हे जाणून घेऊया.
मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनची संपत्ती किती?, जाणून घ्या
मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनची संपत्ती किती?, जाणून घ्या

निवृत्ती जाहीर करणारे भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची एकूण संपत्ती अंदाजे $17 दशलक्ष (INR 120 कोटी) आहे. त्याच्या उत्पन्नात BCCI करार, आयपीएल पगार, सामना शुल्क, जाहिराती, व्यवसाय उपक्रम आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.

क्रिकेटपटू शिखर धवनच्या खासगी आयुष्य ते करियरबद्दलच्या 15 खास गोष्टी
क्रिकेटपटू शिखर धवनच्या खासगी आयुष्य ते करियरबद्दलच्या 15 खास गोष्टी

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावरून व्हिडिओ पोस्ट करून ही घोषणा केली आहे. धवनच्या कारकिर्दीतील आणि खाजगी आयुष्यातील 15 खास गोष्टी या बातमीत सांगण्यात आल्या आहेत.

2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन, कोहलीची जादूही दिसणार!
2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन, कोहलीची जादूही दिसणार!

2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत असून, यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ऑलिम्पिक डायरेक्टर निकोलो चंप्रेनी यांनी म्हटले आहे. 

'माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई', विनेश फोगाटकडून निवृत्तीची घोषणा
'माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई', विनेश फोगाटकडून निवृत्तीची घोषणा

Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला असून आता त्यावर राजकीय ते सर्वसामान्य स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

चितासारखी चपळ असणाऱ्या Vinesh Phogat चा वाचा खास डाएट प्लॅन
चितासारखी चपळ असणाऱ्या Vinesh Phogat चा वाचा खास डाएट प्लॅन

विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलोग्रॅम फ्रिस्टाइलच्या उपात्यंफेरीत विजय मिळवला. यामुळे भारताची मान अधिकच उंचावली गेली आहे. याशिवाय विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या इतिहासात महिला कुस्तीमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रेसलर ठरली आहे.

शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...
शमीने सानियासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर सोडले मौन, हिंम्मत असेल तर...

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने सानिया मिर्जासोबतच्या लग्नाबद्दलच्या अफवांवरील अखेर मौन सोडले आहे. नेटकऱ्यांवर संताप व्यक्त करत शमीने एकदाची सगळ्यांची तोंड बंद केली आहेत. पाहूयात काय म्हणालाय मोहम्मद शमी...

हार्दिक नताशा घटस्फोट - दोन वेळा झाले लग्न आणि आता घटस्फोट, नेमकं काय होत कारण?
हार्दिक नताशा घटस्फोट - दोन वेळा झाले लग्न आणि आता घटस्फोट, नेमकं काय होत कारण?

हार्दिक पांड्याने नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती इंस्टाग्रामवरून दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. दोघांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अगस्त्यची जबाबदारी दोघांवरही राहील. 

सूर्य कुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या T20 संघाचा कर्णधार, एकदिवसीय संघही जाहीर
सूर्य कुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या T20 संघाचा कर्णधार, एकदिवसीय संघही जाहीर

भारत आणि श्रीलंका दरम्यान होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. T20I साठी भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. 

गौतम गंभीर बनला भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक, जय शाह यांनी केली घोषणा, जाणून घ्या कशी राहिली त्याची कारकीर्द?
गौतम गंभीर बनला भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक, जय शाह यांनी केली घोषणा, जाणून घ्या कशी राहिली त्याची कारकीर्द?

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. त्याने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

  • < previous
  • 1
  • 2
  • 3
  • ...
  • 36
  • 37
  • 38
  • 39
  • 40
  • 41
  • 42
  • 43
  • 44
  • next >
Top Stories