WC पराभवानंतर गिलची रणनीती! चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडला हरवणार?शुभमन गिल 2023 च्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा अनुभव वापरून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना अधिक संयमाने खेळण्याची रणनीती आखत आहे. मागील पराभवाचा अनुभव त्याला मदत करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.