Friday Love Horoscope Marathi June 6 आज शुक्रवारचे लव्ह राशिभविष्य, जोडीदाराला मनातलं सांगा!आजच्या राशिभविष्यानुसार, काही राशींच्या प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येत आहेत, तर काहींच्या नात्यात वादाचे संकेत आहेत. मेष राशीच्या लोकांवर कामाचा ताण प्रेम जीवनावर परिणाम करू शकतो, तर कर्क राशीच्या लोकांचे नाते अधिक दृढ होईल.