घरात ठेवता येतील अशी १० झाड, त्यामुळं घरात येईल सकारात्मक एनर्जीतुळस, बांबू, मनी प्लांट, स्नेक प्लांट, पीस लिली, अलोवेरा, जेड प्लांट, ऑर्किड्स, स्पायडर प्लांट आणि रबरी प्लांट ही झाडे घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आरोग्य वाढवतात. ही झाडे हवा शुद्ध करतात, नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि घरात सौंदर्य आणतात.