गर्मीच्या दिवसात ऑफिसमध्ये परिधान करण्यासाठी ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत स्टायलिश आणि आरामदायी पांढरे टॉप मिळतील. स्लीव्हलेस, फ्लेअर्ड, शर्ट-स्टाईल आणि कुर्ता अशा विविध डिझाईनमध्ये उपलब्ध.
Stylish Blouse Designs : साध्या साडीलाही महागडा आणि स्टायलिश लुक देतील हे ८ सुंदर ब्लाउज डिझाईन्स. हाय नेकपासून डीप नेकपर्यंत, प्रत्येक प्रकारच्या डिझाईनचा समावेश आहे.
Mango Pickle Recipes : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांशजणांच्या घरी कैरीपासून लोणची तयार केली जातात. जी वर्षभर वापरली जातात. पाहूया लोणच्याचेच काही सोपे प्रकार….
उन्हाळ्यात कंफर्ट आणि स्टाईल दोन्ही हवे असतील तर कॉटन कलमकारी लहंगे नक्की ट्राय करा! हलके, सुंदर प्रिंट्स असलेले हे लहंगे तुम्हाला परफेक्ट लुक देतील.
प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण.
आजच्या प्रेम राशिभविष्यानुसार, काही राशींसाठी रोमान्स आणि उत्साह आहे, तर काही राशींसाठी अनपेक्षित घटना घडू शकतात. कौटुंबिक वाद, आर्थिक समस्या आणि नवीन नातेसंबंधांची शक्यता देखील आहे.
३० मिनिटांत घन बर्फ: गरम पाणी, स्टीलची ट्रे, मीठ, झाकण आणि फ्रीजर सेटिंग्जचा वापर करून बर्फ लवकर गोठवा. Mpemba Effect बद्दल जाणून घ्या आणि बर्फ घन बनवण्याचे टिप्स मिळवा.