Jacquelience Outfits for Party Wear : कान्स २०२५ मध्ये जॅकलिन फर्नांडिसने रेड थाई स्लिट गाऊन, डीप नेक बॉडीकॉन आणि वन शोल्डर ड्रेसमध्ये धुमाकूळ घातला. पार्टी आणि कॉकटेल लूक्ससाठी तिचे बेस्ट ड्रेसिंग टिप्स जाणून घ्या.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी राजकारण आणि धर्मनीतीबरोबरच कौटुंबिक जीवनावरही अमूल्य मार्गदर्शन केले आहे. पत्नीबरोबरच पतीमध्ये कोणते गुण असावेत याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. जाणून घेऊया पतीमध्ये कोणते सात गुण असावेत याबद्दल सविस्तर…
Rice Recipes : रात्रीचा शिल्लक राहिलेल्या भातापासून काही वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता. याबद्दलच जाणून घेऊया.
Rekha Hair Care Tips : रेखाने आपल्या केसांसाठी एक खास नुस्खा सांगितला आहे. त्या अंडे, दही आणि मधापासून बनवलेला हेअर मास्क लावतात आणि आठवड्यातून एकदा नारळ तेलाने मालिश करतात.
कान्स २०२५: फ्रान्सच्या कान शहरात सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल २०२५ च्या रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर अनेक भारतीय सेलिब्रिटींसह हॉलिवूड स्टार्सही उपस्थित होते.
Boat pose benefits : नौकासनाने केवळ पोटाच्या स्नायू मजबूत होत नाहीत, तर पचन, पाठदुखी आणि मानसिक संतुलनातही सुधारणा होते. शरीराला ऊर्जावान बनवणारे हे आसन अनेक इतर फायदे देते.
कॉटन साडीला स्टायलिश लूक देण्यासाठी हे ६ ब्लाउज डिझाईन्स नक्की ट्राय करा. मल्टी कलर कलमकारी पासून ते साध्या पफ स्लीव्ह्ज पर्यंत, प्रत्येक साडीसाठी एक परफेक्ट ब्लाउज.
शिवांगी जोशीने परिधान केलेल्या कॉटन कुर्ता डिझाईन्स: शिवांगी जोशीच्या सुंदर कॉटन सूट कलेक्शनपासून प्रेरणा घ्या! फ्लोरल प्रिंटपासून ते टाय-डाय पर्यंत, प्रत्येक प्रसंगासाठी योग्य डिझाईन.