हिवाळ्यात ब्रेकफास्ट काय करावा, ओट्सचा आहारात करा समावेशहिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी पोषणमूल्यांनी युक्त नाश्ता आवश्यक आहे. प्रथिने, फायबर आणि उष्णतेसाठी उपयुक्त पदार्थ जसे की पोहा, उपमा, थालीपीठ, पराठे, ड्रायफ्रूट्स, गूळ, दलिया, ओट्स आणि गाजराचा हलवा यांचा नाश्त्यात समावेश करावा.