वाढलेले वजन लपविण्यासाठी स्टाइल टिप्स; घाला असे ६ कपडेमोठ्या आकाराचे कपडे, रेग्युलर फिट जीन्स, लूज सूट, टी-शर्टवर जाकेट आणि बॅगी पँट्ससारख्या स्टाइल टिप्स वापरून पोटाची चरबी लपवा. करण जोहर, राजकुमार राव, विजय, अली फजल, रणवीर सिंग आणि कार्तिक आर्यन यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे लूक फॉलो करा.