Chanakya Niti: नवीन वर्षात आदर्श वान पुरुष कसं बनाव, चाणक्य सांगतातचाणक्य नीतीनुसार, एक आदर्श वान पुरुष शिक्षित, नैतिक, आणि स्वावलंबी असला पाहिजे. त्याने आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवून धैर्य आणि संयमाने वागले पाहिजे. त्याची निष्ठा आणि वचनबद्धता कुटुंब, समाज आणि देशाप्रति असावी.