लग्नाच्या फंक्शनमध्ये दिसणार किलर!, घाला या 5 नवीन डिझाईनचे कानातलेऑक्सिडाइज्ड झुमका, मीनाकरी झुमका, भारी झुमका, चेन डिझाइन झुमका आणि मिरर वर्क झुमका असे ५ नवीन डिझाईनचे कानातले लग्नाच्या फंक्शनमध्ये तुमचा लुक आणखी वाढवतील. हे झुमके सूट, साडी, लेहेंग्यावर घालून तुम्ही हेवी लुक मिळवू शकता.