दिवसभरात किती पाणी प्यायला हवं, माहिती जाणून घ्यादिवसभरात पाण्याचे प्रमाण वय, वजन, शारीरिक सक्रियता, हवामान आणि आरोग्यावर अवलंबून असते. पुरुषांनी सुमारे 3.7 लिटर आणि महिलांनी 2.7 लिटर पाणी प्यावे, व्यायाम, हवामान आणि आरोग्यानुसार हे प्रमाण बदलू शकते.