स्लीव्हलेस ब्लाउजपासून ते नक्षीदार ब्लाउजपर्यंत, विविध प्रकारच्या नेकलाइन डिझाइन एक्सप्लोर करा. हॉल्टर कीहोल, झिरो नेक, रिबन बो नेकलाइन, बॅकलेस डिझाइनसह ब्लाउजला एक अनोखा लूक द्या. कॉन्ट्रास्ट नेकलाइनसह तुमच्या साडी, लेहेंग्याला परफेक्ट ब्लाउज निवडा.