मुरादाबादमध्ये एका प्रियकरने लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीला विष पाजले. युवती आता आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गणेशोत्सवावेळी पीओपीच्या गणपतीच्या मुर्तींच्या विसर्जनाबद्दल राज्य सरकारकडून नवे धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहेत. याकडे मुंबईतील काही मोठ्या आणि प्रसिद्ध मंडळाचे लक्ष लागून राहिले आहे.
राहुल वैद्य विराट कोहली वाद: राहुल वैद्य यांनी विराट कोहली वादावर मौन सोडले. विनोदाच्या पोस्टवरून ट्रोलिंग आणि धमक्या. विराटला DM करणार का?
कबीर जयंतीवरील सुविचार: संत कबीर दास जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल दोहे आणि वचने आठवा. जीवनात ज्ञान आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या कबीरांचे विचार आजही प्रासंगिक आहेत.
सोने खरेदीचा प्लॅन आहे का? तर आजचा दिवस तुमच्यासाठी लॉटरी लागल्यासारखा आहे. ११ जून २०२५ रोजी देशभरात सोन्याच्या दरात थोडीशी जरी असली तरी घसरण झाली आहे. तुमच्या शहरात सोने किती रुपयांना मिळतंय ते जाणून घ्या..
Municipal Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेत असून, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
शरद पवारांच्या एनसीपी गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय या पदासाठी तीन जणांची नावे दावेदार म्हणून घेतली जात आहेत. मात्र शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीला जमावाने कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर, वन वे मार्गावरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या चालकाने रस्त्यामधील काही दुचाकींना धडक दिली. यामुळे दुचाकींचे मोठे नुकसान झाले.