India most expensive top 10 divorces : भारतात सध्या लग्नाचे नाते दीर्घकाळानंतर मोडले जात असल्याचा ट्रेन्ड सुरु आहे. अशातच भारतातील सर्वाधिक महागडे घटस्फोट कोणते आहेत हे जाणून घेऊया.
Summer Vacation 10 Places in India : भारतात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून बरेचजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशातच भारतात समर सीझनमध्ये फिरण्यासारखी कोणती ठिकाणे आहेत हे जाणून घेऊया.
India Famous Amusement Parks : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून मित्रपरिवारासोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर भारतातील काही प्रसिद्ध अम्युजमेंट पार्कला भेट देऊ शकता.
राज्यसभेत मिलिंद देवरा यांनी लठ्ठपणावर चिंता व्यक्त केली आहे. मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणा आणि त्याच्या आर्थिक प्रभावावरही देवरा यांनी भाष्य केले. एवढेच नव्हे हेल्दी लाफस्टाइलबद्दलच्या मुद्दावरही मिलिंद देवरा यांनी जोर दिला.