माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे केरळ भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. तरुणांना आकर्षित करून पक्ष मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे.