केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आज वक्फ विधेयकावर राज्यसभेत भाषण करणारकेंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आज राज्यसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ वर भाष्य करतील. लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत मांडले जाईल. विरोधकांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे, तर सत्ताधारी पक्षाने या विधेयकाचे समर्थन केले आहे.