मोदी सरकारने तामिळनाडूला दिला तिप्पट निधी, रामेश्वरममध्ये PM मोदींचे प्रतिपादनपंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. त्यांनी रेल्वे, रस्ते आणि गृहनिर्माण योजनांसारख्या विविध विकास उपक्रमांवर प्रकाश टाकला, ज्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे.