सावधान! देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सक्रिय रुग्णसंख्या ३ हजारांच्या पुढेदेशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असून, सक्रिय रुग्णांची संख्या ३,३९५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४ मृत्यू नोंदवले गेले असून, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक सरकारने संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.