विमानात गाण्यांचा गोंधळ, प्रवाशांना त्राससोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणवणाऱ्या दोन युवकांनी विमानात ब्लूटूथ स्पीकरवर मोठ्याने गाणी लावून इतर प्रवाशांना त्रास दिला. त्यांनी नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर तो काढून टाकण्यात आला.