'भारताला जिंकवण्याचा मी खूप प्रयत्न केला', बी. चैत्रा यांची खास Exclusive मुलाखतखो खो विश्व कप 2025 मध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामध्ये बी. चैत्रा यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. कुरुबुरु गावातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या चैत्रा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उंचावले.